Empowering communities through skill development and sustainable employment
जय अंबा माता संस्थेच्या वतीने काल इलेक्ट्रॉनिक मशीन च्या द्वारे आरोग्य शिबिर राबविण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी या थेरपीचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शर्मिला सुतार मॅडम, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) खडक पोलीस स्टेशन पुणे शहर. अनिता तोंडे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन ( प्रभारी अधिकारी मीठगंज पोलीस चौकी ) श्री नामदेव गायकवाड पोलीस हवालदार खडक पोलीस स्टेशन (LIB) या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Stay updated with our upcoming programs and events.
View All Events Contact Us