आयुर्वेदिक साबण व उटणे प्रशिक्षण

Empowering communities through skill development and sustainable employment

स्वयंरोज़गार

आयुर्वेदिक साबण व उटणे प्रशिक्षण

आयुर्वेदिक साबण व उटणे प्रशिक्षण
Event Date

September 24, 2020

About This Event

माझ्या आर्वी गावातील महिला उद्योजिका झाल्या पाहिजेत व अडी अडचणीत त्या महिलांचा कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे हा उद्देश डोळ्या समोर ठेऊन महिलांना दि 24 सप्टेंबर ,20 गुरुवार रोजी विविध प्रकारचे आयुर्वेदिक साबण व उटणे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Interested in Similar Events?

Stay updated with our upcoming programs and events.

View All Events Contact Us