Empowering communities through skill development and sustainable employment
जय अंबा माता स्वयंरोज़गार संस्था आणि अलायन्स क्लब ऑफ़ पुणे यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा ,मधुमेह व त्वच्या रोग तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते.त्यामधे गरजु व्यक्तिना मोफत चष्मा,औषधे देण्यात आले आणि मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली.या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळाला.
Stay updated with our upcoming programs and events.
View All Events Contact Us