पुस्तक वाटप: सावित्रीमाईंचा जन्मोत्सव

Empowering communities through skill development and sustainable employment

Social activity

पुस्तक वाटप: सावित्रीमाईंचा जन्मोत्सव

पुस्तक वाटप: सावित्रीमाईंचा जन्मोत्सव
Event Date

January 3, 2025

About This Event

चूल आणि मूल एवढेच समाजात स्थान असणाऱ्या स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नवी ओळख व जीवनाला नव संजीवन प्राप्त करवून देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या जननी अश्या सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त ग्रामीण भागातील महिला-मुलींना "सवित्रीमाईंचा जन्मोत्सव" या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

Interested in Similar Events?

Stay updated with our upcoming programs and events.

View All Events Contact Us